लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

Devendra Fadnavis: फडणवीसही नॉट रिचेबल... पण मीडियासाठी, सागर बंगल्यावर ठरवताहेत रणनीती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadnavis: फडणवीसही नॉट रिचेबल... पण मीडियासाठी, सागर बंगल्यावर ठरवताहेत रणनीती

Devendra Fadanvis: विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपच्या आमदारांना ते एवढेच म्हणाले की उद्याची निवडणूक जिंकणे ही राज्यात आपली सत्ता येण्यासाठीची शेवटची पायरी असेल. त्यांच्या या वाक्यामागे पुढचे एवढे मोठे राजकीय स्फोट लपलेले असावेत हे आमदारा ...

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुढे काय? या आहेत तीन शक्यता, भाजपकडे ‘प्लॅन बी’ही तयार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुढे काय? या आहेत तीन शक्यता, भाजपकडे ‘प्लॅन बी’ही तयार

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुढे काय? याची उत्सुकता लागली आहे. वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चाही होत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, असे समीकरण घडू शकते. ...

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं?, सरकार पडेल, की...?; 'या' आहेत पाच शक्यता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं?, सरकार पडेल, की...?; 'या' आहेत पाच शक्यता!

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपसोबत गेले नाहीत तर भाजपने 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. तो 'प्लॅन बी' हा शिंदे यांच्या बंडापेक्षा कितीतरी वेगळा आणि मोठा धक्का देणारा असेल. ...

विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

Vidhan Parishad Elections 2022: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. ...

विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

राज्यसभा हा अजित पवार-फडणवीस मैत्रीचा ‘पहिला टप्पा’ मानला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘टप्पा दोन’ बघायला मिळू शकतो. ...

दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतं लागणार, काँग्रेस कुठून आणणार? असं आहे समीकरण    - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतं लागणार, काँग्रेस कुठून आणणार? असं आहे समीकरण   

Vidhan Parishad Election 2022: २० जूनला होणाऱ्या  विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपचे  प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे  भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठीचे घमासान होऊ घातले आहे. दोन मुंबईकर धनवंत नेत्यांमध्ये बाजी कोण मारणार या बाबत उत ...

राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार? ...

Rajya Sabha Election: अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajya Sabha Election: अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान

भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? ...