राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. ...
Ajit Pawar: माझ्याविषयी उगाच गैरसमज पसरविले जात आहेत. मी राष्ट्रवादीत आहे आणि राहील, जीवात जीव असेपर्यंत राहील. मी तुम्हाला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या वृ ...