लाईव्ह न्यूज :

विवेक भुसे

गुंतवणुकीच्या आमिषाने एनडीएच्या अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने एनडीएच्या अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगून सायबर चोरटे फायदा घेऊ लागले असून फसवणुकीचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. ...

युरोपातील फिनलंड देशात नोकरीची संधी; ज्येष्ठाची तब्बल १६ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युरोपातील फिनलंड देशात नोकरीची संधी; ज्येष्ठाची तब्बल १६ लाखांची फसवणूक

चोरट्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे पाठविली. नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली ...

तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार

वसतीगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे ...

कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक

तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला असल्याचे सांगत आरोपीने डॉक्टरचा विश्वास संपादन केला ...

संपत्तीच्या वादातून सख्ख्या मेव्हण्याला मारण्यासाठी पैलवानांना सुपारी, आपटे रोडवर तरुणावर हल्ला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपत्तीच्या वादातून सख्ख्या मेव्हण्याला मारण्यासाठी पैलवानांना सुपारी, आपटे रोडवर तरुणावर हल्ला

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणाचे आपटे रोडवर हॉटेल आहे... ...

मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली ...

हाफ मर्डरच्या चौकशीत दुसराही मर्डर उघडकीस! एकाच दिवशी दोघांचा गळा कापणाऱ्याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाफ मर्डरच्या चौकशीत दुसराही मर्डर उघडकीस! एकाच दिवशी दोघांचा गळा कापणाऱ्याला अटक

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने एकाच दिवशी दोन खून केल्याची कबुली दिली ...

गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाकडून ५ जणांची सुटका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम फेज दोनमध्ये मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन दलाकडून ५ जणांची सुटका

अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत घरामधील सर्व साहित्य जळून खाक झाले.... ...