लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला

अविकसित भागांवर, जागांवर आरक्षणे टाकायचे सूत्र अवलंबले असले तरी गावांची भौगोलिक स्थिती, परिस्थिती लक्षात घेतली नसल्याचा आरोप  ...

नदी सुधार प्रकल्प, निळी, लाल रेषा, हरितपट्ट्याचा वाकडकरांना फटका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदी सुधार प्रकल्प, निळी, लाल रेषा, हरितपट्ट्याचा वाकडकरांना फटका

- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वी मंजूर केलेले रुग्णालय, उद्यान, क्रीडांगणाचे ठराव आराखड्यात विचारात घेतले गेले नसल्याचा आक्षेप; नागरी वस्तीमध्येही आरक्षणे प्रस्तावित ...

ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऐकावे ते नवलच; निळ्या रेषेमध्ये चिखलीमध्ये बुलडोझर फिरविला

निळ्या पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणी जलसंपदा विभागाने तयार केलेल्या काटछेद नकाशानुसारच केला असल्याचा दावा आहे. ...

आधीच शासकीय जमिनींमुळे गळा घोटलेल्या सांगवी भागात लाल, निळ्या रेषेतही आरक्षण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधीच शासकीय जमिनींमुळे गळा घोटलेल्या सांगवी भागात लाल, निळ्या रेषेतही आरक्षण

- पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून आजपर्यंत ३० टक्के आरक्षणाचा केला विकास, दीड किलोमीटरच्या अंतरावर एक दफनभूमी असताना दुसरी प्रस्तावित, जुन्या विकास आराखड्यातील आरक्षणे नवीन आराखड्यात कायम  ...

पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्यांदा बुलडोझर, नंतर टीपी, आता 'डीपी'ने फिरवला चिखलीवर वरवंटा

तब्बल १७५ एकरवर आरक्षण : आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था; पूर्वीचे आरक्षण विकसित होण्याआधीच नवीन आरक्षणाने कंबरडे मोडणार, स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध ...

चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम

प्रस्तावित विकास आराखड्यात पूर्वीचाच मार्ग दर्शविण्यात आल्याने प्रश्न पेटण्याची शक्यता; महापालिकेच्या स्थापनेपासून चाळीस वर्षे समस्येचे राजकारण; काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी परिसरातील अनेक पेठांचे भूसंपादन झाले नाही   ...

राजकीय नेते, अधिकारी, कंत्राटदार हे भ्रष्ट्राचाराचे त्रिकुट -  राजेंद्र सिंह - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजकीय नेते, अधिकारी, कंत्राटदार हे भ्रष्ट्राचाराचे त्रिकुट -  राजेंद्र सिंह

जल बारादरी संस्थेचे अध्यक्ष आणि पर्यावरणवादी संघटनानी मुळा नदी भरावाची केली पाहणी   ...

पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी

गेल्यावर्षी ९७.९५ टक्के निकाल लागला होता, गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे ...