लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विश्वास मोरे

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेस अअ- प्लस आर्थिक पत नामांकन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेस अअ- प्लस आर्थिक पत नामांकन

महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आणि २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीच्या आर्थिक कामगिरीवरून मूल्यांकन झाले आहे... ...

मोरवाडी आग प्रकरण: पर्यावरणास हानी पोहोचविल्याप्रकरणी अमृतेश्वरला दहा लाख दंड, पालिकेची कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडी आग प्रकरण: पर्यावरणास हानी पोहोचविल्याप्रकरणी अमृतेश्वरला दहा लाख दंड, पालिकेची कारवाई

ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे.... ...

Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे.... ...

भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले विविध प्रश्न ...

PCMC: महापालिकेची धडक कारवाई; एक लाखांच्यावर थकबाकी नोटीस, २४ मालमत्तांचा लिलाव - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: महापालिकेची धडक कारवाई; एक लाखांच्यावर थकबाकी नोटीस, २४ मालमत्तांचा लिलाव

मालमत्ता धारकांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापर्यंत तब्बल ७७३ कोटी रुपयांचा कर जमा केला ...

मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते.... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प सादर

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह ५ हजार ८४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे... ...

यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे ...