लाईव्ह न्यूज :

default-image

विलास गावंडे

८५ हजार एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट अधांतरी; महामंडळाने प्रस्ताव पाठविला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८५ हजार एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट अधांतरी; महामंडळाने प्रस्ताव पाठविला

दीपोत्सव दहा दिवसांवर आलेला असतानाही महामंडळाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार निधी मिळालेला नाही. ...

‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल. ...

यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात

आर्णी येथील घटना; शेळी बांधण्यावरून झाला होता वाद ...

अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेची वाहकांनी फाडली बोगस तिकिटे - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेची वाहकांनी फाडली बोगस तिकिटे

‘एसटी’चा सरकारच्या तिजोरीवर डल्ला : विभागाचे उत्पन्न वाढल्याचा फुगा फुटणार ...

काकाचा मृतदेह ठेवलेल्या शवपेटीचा शॉक लागून पुतण्याचा मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काकाचा मृतदेह ठेवलेल्या शवपेटीचा शॉक लागून पुतण्याचा मृत्यू

ग्रामीण रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी पुतण्याला तपासून मृत घोषित केले. ...

'मॅट'चा निर्णय उच्च न्यायालयात रद्द; नव्याने सुनावणीचा आदेश - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'मॅट'चा निर्णय उच्च न्यायालयात रद्द; नव्याने सुनावणीचा आदेश

Yavatmal : स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न ...

बालकांचे लसीकरण डेटा केवळ खानापूर्ती ; १४ जिल्हे, १३ पालिका रडारवर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालकांचे लसीकरण डेटा केवळ खानापूर्ती ; १४ जिल्हे, १३ पालिका रडारवर

Yavatmal : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी ...

दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील घटना : दोघींचा धुणे धुताना, तर एकाचा वाचविताना मृत्यू ...