लाईव्ह न्यूज :

default-image

विलास जळकोटकर

बाईकचोर अंड्या वडतिलेची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाईकचोर अंड्या वडतिलेची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी

एमपीडीए अन्वये स्थानबद्ध; बेकायदा जमाव जमवून मारपीट करायचा ...

घातक शस्त्राद्वारे दहशत पसरवणारा सुरज शिकारे दोन वर्षांसाठी तडीपार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घातक शस्त्राद्वारे दहशत पसरवणारा सुरज शिकारे दोन वर्षांसाठी तडीपार

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. ...

जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप

सोलापुरात मामाच्या गावी आलेल्या तेलंगणातील भाच्यावर काळाची झडप. ...

उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला डांबून ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला डांबून ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापुरात सत्यम चौक परिसरातील प्रकार ...

जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

अश्लील वर्तन : विनयभंगासह खंडणीचा गुन्हा; आरोपीला पोलिस कोठडी ...

दोन महिन्यांपासून ‘तो’ पाठवायचा अश्लील मेसेज, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन महिन्यांपासून ‘तो’ पाठवायचा अश्लील मेसेज, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

सर्फराज नाईकवाडी (आसरा परिसर, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. ...

अल्पवयीन मुलीशी सूर जुळवले; मंदिरात लग्न केले, अपत्य जन्मले, सोलापुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीशी सूर जुळवले; मंदिरात लग्न केले, अपत्य जन्मले, सोलापुरातील घटना

तरुणाविरुद्ध अत्याचारासह बालविवाहाचा गुन्हा ...