लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार

मराठा समाजासाठी २०१८ पासून आजवर शासनाने राबविलेले उपक्रम, योजना, सारथी अंतर्गत दिलेल्या लाभाची माहिती जिल्हा, गाव, शहर पातळीवर सांगणार आहे. ...

छत्रपती संभाजीनगरला मिळणार अखंड वीज; जिल्हाभरात ६३ उपकेंद्र, ३ हजार ८०० कोटींची योजना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरला मिळणार अखंड वीज; जिल्हाभरात ६३ उपकेंद्र, ३ हजार ८०० कोटींची योजना

छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ...

संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन

जायकवाडीत ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याची शक्यता ...

धार्मिक कार्यक्रमामुळे अयाेध्यानगरीतील फटाका मार्केटवर येणार गदा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धार्मिक कार्यक्रमामुळे अयाेध्यानगरीतील फटाका मार्केटवर येणार गदा

फटाका मार्केटसाठी अयोध्यानगरी व्यतिरिक्त अन्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रशासनाला दिल्या. ...

विभागीय आयुक्तालयात प्रभारीराज; नवीन अधिकारी मिळेनात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्तालयात प्रभारीराज; नवीन अधिकारी मिळेनात

महसूल उपायुक्तांसह इतर सात पदे रिक्त ...

मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी

एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे. ...

मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता, हा प्रकल्पही बारगळला ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गास लवकरच मंजुरी मिळेल; नितीन गडकरींची माहिती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गास लवकरच मंजुरी मिळेल; नितीन गडकरींची माहिती

लोकमत इफेक्ट: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएमआयएच्या शिष्टमंडळाला दिली माहिती ...