Chhatrapati Sambhajinagar: मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरची जागा कोण लढणार यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना देखील या जागेच्या उमेदवारी वाटाघाटीत मिळेल, ...