लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद; रहिवाशांना लांबून वळसा घालून जावे लागले घरी ...

चैत्रात वैशाख वणवा! मराठवाड्यात उष्णतेची लाट, छत्रपती संभाजीनगरचा पारा ४२ डिग्री पार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चैत्रात वैशाख वणवा! मराठवाड्यात उष्णतेची लाट, छत्रपती संभाजीनगरचा पारा ४२ डिग्री पार

काळजी घ्या, २४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे ...

तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे. ...

लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल 

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात :१८ ते २९ एप्रिलपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. ...

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात पारा चाळिशी पार, यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात पारा चाळिशी पार, यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान

हवामान : दिवसभर ऊन, सायंकाळी अवकाळी पावसाची हजेरी ...

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट ...

संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात

ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे ...

महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये नेमके काय राजकारण शिजतंय, यावरून कुणीही थेट बोलण्यास तयार नाही. ...