लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ऐन धूलिवंदन सणादिवशीच मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संकटे आली पण हार नाही मानली; मिरची, कारले, टोमॅटो अन् दोडक्यांनी शेतकऱ्यास केलं लखपती!

दोन एकर शेतात मिरची, कारले, टोमॅटो आणि दोडक्यांचे उत्पादन घेऊन सहा लाखांचा नफा मिळविला आहे. ...

अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. ...

युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको

अपघातास कारणीभूत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू ...

कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला

कारची दुचाकीला धडक : एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू ...

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. ...

रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना

काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालना मतदारसंघावर दावेदारी ...

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार

राज्यात शांततेत आंदोलन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मनोज जरांगे ...