लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय सरवदे

तब्बल साडेतीन हजार बोगस लाभार्थ्यांच्या बनवेगिरीला चाप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तब्बल साडेतीन हजार बोगस लाभार्थ्यांच्या बनवेगिरीला चाप

सध्या जिल्हा परिषदेमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नसून प्रशासकीय राजवट आहे. तरीही योजना मार्गी लागण्यासाठी मार्च महिना उजाडला आहे. ...

मिनी अंगणवाड्यांच्या दर्जा वाढला पण सेविकांची पदे अडकली न्यायालयीन कचाट्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिनी अंगणवाड्यांच्या दर्जा वाढला पण सेविकांची पदे अडकली न्यायालयीन कचाट्यात

‘थोडी खुशी, थोडा गम’ : ७८१ मिनी अंगणवाड्यांना दर्जा वाढ  ...

मागासवर्गीयांच्या २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित, बहृत आराखड्यावर अखेर शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीयांच्या २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित, बहृत आराखड्यावर अखेर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ही योजना राबविली जाते ...

महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का?

महिला समृद्धी कर्ज योजना : बचत गटातील महिला उद्योजक लाभार्थी ...

विद्यार्थ्यांचा हिरमोड! परीक्षेच्या तोंडावर ओबीसी वसतिगृहाची प्रवेशप्रक्रिया - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांचा हिरमोड! परीक्षेच्या तोंडावर ओबीसी वसतिगृहाची प्रवेशप्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलामुलींसाठी शंभर क्षमतेचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. ...

महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार

महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. ...

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? ...

राज्यात दीड लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्जाकडे पाठ; आता १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात दीड लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्जाकडे पाठ; आता १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ 

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ...