लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल

टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास भाडेतत्वावर देण्यासाठी अध्यक्ष जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ...

दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी

शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही. ...

घरफोडी करणाऱ्या टोळीकडून तीन तोळे सोने, ६० तोळे चांदी जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडी करणाऱ्या टोळीकडून तीन तोळे सोने, ६० तोळे चांदी जप्त

हिंगोली व नांदेड जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोघांचा समावेश ...

जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकाऱ्यास हिंगोली येथे २० हजारांची लाच घेताना पकडले. ...

HSC Result 2024: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के, विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :HSC Result 2024: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के, विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक

मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२५ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. ...

धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले. ...

वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता टेम्पो घेऊन पसार झाला ...