लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे ...

Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: दिपोत्सवाने संत नामदेवाचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा साजरा

संत नामदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सकाळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. ...

पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार

या अपघातामुळे बाभूळगाव ते वसमत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेचे कर्ज फेडा'; शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले रेटकार्ड

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबलतेने हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. ...

Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. ...

ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऐन रबी हंगामात शेतकऱ्यावर संकट; शॉर्टसर्किटमुळे ५ एकरांतील ऊस जळून खाक

वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारातील घटना ...

३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा

खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ३ कोटींची मालमत्ता नावावर करून घेतली ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीतच अर्धनग्न आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीतच अर्धनग्न आंदोलन

गत १७ दिवसांपासून शिरडशहापूर येथील बसथांबाजवळ हे साखळी उपोषण सुरु आहे. ...