लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

मराठा आरक्षणाची मागणी करत २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन; जरांगेंसाठी लिहिली चिट्टी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणाची मागणी करत २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन; जरांगेंसाठी लिहिली चिट्टी

मनोज जरांगे पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत मराठा आरक्षणाची केली मागणी ...

आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; मतदार जागृती कार्यक्रम ग्रामस्थांनी थांबवला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; मतदार जागृती कार्यक्रम ग्रामस्थांनी थांबवला

विविध घोषणा देत कौठा येथे मतदार जनजागृतीपर कार्यक्रम थांबविला ...

‘एक मराठा लाख मराठा’; शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांनी वेशीवरच रोखली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक मराठा लाख मराठा’; शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांनी वेशीवरच रोखली

कौठा येथे सुरु आहे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण ...

खासदारांना नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? शिवसेना संपर्क नेते जाधव जाब विचारणार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खासदारांना नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? शिवसेना संपर्क नेते जाधव जाब विचारणार

विभागीय संपर्क नेते आनंद जाधव हे खासदार हेमंत पाटलांच्या पाठीशी ...

शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ ...

रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक 

शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.  ...

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल. ...

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी ...