लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. ...

युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको

अपघातास कारणीभूत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू ...

कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला

कारची दुचाकीला धडक : एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू ...

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. ...

रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना

काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालना मतदारसंघावर दावेदारी ...

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार

राज्यात शांततेत आंदोलन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मनोज जरांगे ...

जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद

जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत गर्दी होवू नये यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नये. ...