Jalana News: जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रे ...