लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

India vs Australia, 2nd T20I: ऑस्ट्रेलियाला मालिका वाचवणे अवघड; प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कची उर्वरित सामन्यांतून माघार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd T20I: ऑस्ट्रेलियाला मालिका वाचवणे अवघड; प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कची उर्वरित सामन्यांतून माघार

India vs Australia, 2nd T20I:पहिल्या टी-२० मध्ये जडेजाच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर  ‌‘कनकशन’ पर्याय म्हणून आलेल्या युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी करताना तीन बळी घेतले होते. ...

India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलनं फिरवला सामना, टीम इंडियानं मारली बाजी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलनं फिरवला सामना, टीम इंडियानं मारली बाजी

India vs Australia, 1st T20I : युजवेंद्र चहलनं ४ षटकांत २५ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. टी नटराजननं ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या.  ...

India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलचे ऑसींना धक्के; हार्दिक-संजू यांनी टिपले अफलातून झेल, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : बदली खेळाडू युजवेंद्र चहलचे ऑसींना धक्के; हार्दिक-संजू यांनी टिपले अफलातून झेल, Video

अॅरोन फिंच आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दीपक चहरनं टाकलेल्या ७ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन झेल सुटले, मनीष पांडे व विराट कोहली यांच्याकडून हे जीवदान मिळाले. पण... ...

Big News : रवींद्र जडेजा OUT; अंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार; जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : रवींद्र जडेजा OUT; अंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार; जाणून घ्या कारण

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. ...

India vs Australia : रवींद्र जडेजा सुसाट... मोडला महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रवींद्र जडेजा सुसाट... मोडला महेंद्रसिंग धोनीचा २०१२सालचा विक्रम

रवींद्र जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या. ...

India vs Australia : लोकेश राहुल अन् रवींद्र जडेजाची फटकेबाजी; ऑसी गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे शिलेदार फेल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : लोकेश राहुल अन् रवींद्र जडेजाची फटकेबाजी; ऑसी गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे शिलेदार फेल

India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ करताना टीम इंडियासाठी खिंड लढवली. ...

India vs Australia : लोकेश राहुलचा विक्रम, कर्णधार विराट कोहलीच्या पराक्रमाशी बरोबरी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : लोकेश राहुलचा विक्रम, कर्णधार विराट कोहलीच्या पराक्रमाशी बरोबरी

India vs Australia : संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. भारताला ८६ धावांवर तिसरा धक्का बसला.  ...

India vs Australia : अरेरे... मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा उडाला त्रिफळा, पाहा भन्नाट यॉर्कर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : अरेरे... मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा उडाला त्रिफळा, पाहा भन्नाट यॉर्कर

India vs Australia, 1st T20I :जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरले. ...