लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकावर ऑसी फलंदाजांनी फिरवलं पाणी; पृथ्वी शॉचा सुपर कॅच, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकावर ऑसी फलंदाजांनी फिरवलं पाणी; पृथ्वी शॉचा सुपर कॅच, Video

AUSA vs INDA : कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. ...

संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग!

मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. ...

India vs Australia : विराट कोहलीनं 'ABD Scoop'ची कॉपी; डिव्हिलियर्सकडून आली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहलीनं 'ABD Scoop'ची कॉपी; डिव्हिलियर्सकडून आली प्रतिक्रिया

India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...

India vs Australia : अरे आवाज कुणाचा.... टीम इंडियानं जग जिंकलं; कोणत्याच संघाला जमला नाही हा भीमपराक्रम - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : अरे आवाज कुणाचा.... टीम इंडियानं जग जिंकलं; कोणत्याच संघाला जमला नाही हा भीमपराक्रम

India vs Australia, 2nd T20I : ऑस्ट्रेलियाला लोळवून टीम इंडियानं मोडला पाकिस्तानचा मोठा विक्रम  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd T20I : ऑस्ट्रेलियाला लोळवून टीम इंडियानं मोडला पाकिस्तानचा मोठा विक्रम 

India vs Australia 2nd T20I : शिखर धनवचे अर्धशतक अन् लोकेश राहुल, विराट कोहली व हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीनं टीम इंडियाला जिंकून दिली मालिका ...

India vs Australia, 2nd T20I : मॅथ्यू वेडनं काढली MS Dhoni ची आठवण, शिखर धवननंही डोलावली मान; Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd T20I : मॅथ्यू वेडनं काढली MS Dhoni ची आठवण, शिखर धवननंही डोलावली मान; Video

राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ...

India vs Australia, 2nd T20I : शिखर धवनची 'गब्बर' कामगिरी, मोडला सुरेश रैनाचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd T20I : शिखर धवनची 'गब्बर' कामगिरी, मोडला सुरेश रैनाचा विक्रम

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...