India vs Australia, 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
India vs Australia 2nd Test : गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यानेही दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्यानं टीम इंडियाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. ...
भारतीय संघाला पहिल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. दुसरा डाव ३६ धावांवरच गडगडल्यानं टीम इंडियाला यजमानांसमोर ९० धावांचेच लक्ष्य ठेवता आले. ...
India vs Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. ...
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ...