लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

India vs Australia : सिडनीत कोरोनाची लाट, तिसरी कसोटी दुसरीकडे हलवणार?; पण, रोहित शर्मा अडकलाय सिडनीत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : सिडनीत कोरोनाची लाट, तिसरी कसोटी दुसरीकडे हलवणार?; पण, रोहित शर्मा अडकलाय सिडनीत

India vs Australia : भारतीय संघ आज मेलबर्न येथे दाखल झाला आहे आणि त्यांना तिसरी कसोटी दुसरीकडे हलवण्यात येईल, याची कल्पना देण्यात आली आहे. ...

अदानी, गोएंका शर्यतीत, BCCI दोन नव्या IPL टीमना मान्यता देणार; फेब्रुवारीत मिनी ऑक्शन होणार! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अदानी, गोएंका शर्यतीत, BCCI दोन नव्या IPL टीमना मान्यता देणार; फेब्रुवारीत मिनी ऑक्शन होणार!

१० संघांचा समावेश म्हणजे होम-अवे असे एकूण ९४ सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल.  तसेच पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मिनी ऑक्शन फेब्रुवारीत होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. ...

२०२०त हेही बघायला मिळेल वाटलं नव्हतं; विराट कोहलीबाबत घडलं असं काही! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२०त हेही बघायला मिळेल वाटलं नव्हतं; विराट कोहलीबाबत घडलं असं काही!

सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धाही स्थगित करावी लागली. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलीगा, चॅम्पियन्स लीग, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन या ऐतिहासिक स्पर्धांनाही कोरोनाचा मार सहन करावा लागला. ...

रवींद्र जडेजामुळे गेला असता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेचा जीव; हिटमॅनचा धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजामुळे गेला असता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेचा जीव; हिटमॅनचा धक्कादायक खुलासा

India vs Australia : मानहानिकारक पराभवानंतर संघ व्यवस्थापनानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना खडसावलं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : मानहानिकारक पराभवानंतर संघ व्यवस्थापनानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना खडसावलं

India vs Australia : कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. ...

India vs Australia, 2nd Test : पृथ्वी शॉला संघाबाहेर करा, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : पृथ्वी शॉला संघाबाहेर करा, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला

India vs Australia, 2nd Test : विराट मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. ...

Shocking : WWE सुपर स्टार रँडी ऑर्टननं प्रतिस्पर्धी खेळाडूला पेटवलं; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest wwe News at Lokmat.com

डब्लूडब्लूई :Shocking : WWE सुपर स्टार रँडी ऑर्टननं प्रतिस्पर्धी खेळाडूला पेटवलं; व्हिडीओ व्हायरल

ऑर्टन-वॅट यांचा सामना ऐन रंगात आला असताना प्रेक्षकांना दी अंडरटेकर व केन यांची आठवण करून देणारा प्रसंग आला ...

India vs Australia, 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीत समावेशाची शक्यता बळावल्यानंतर रिषभ पंत तयारीला लागला, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीत समावेशाची शक्यता बळावल्यानंतर रिषभ पंत तयारीला लागला, Video

India vs Australia, 2nd Test : पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभव विसरून टीम इंडिया नव्या दमानं ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. ...