महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो दबदबा राखला, तशीच अपेक्षा त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्याकडून करणे चुकीचे आहे. ...
India vs Australia, 2nd Test : या सामन्यात रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) पुनरागमन केलं. त्याचा हा ५० वा कसोटी सामना आहे आणि या सामन्यात एक प्रसंग असा घडला की जडेजा काहीसा नाराज दिसला. ...
India vs Australia, 2nd Test : मोहम्मद शमीच्या जागी अजिंक्यनं मोहम्मद सिराजला संधी देण्याचे ठरवले, तर अपयशी ठऱत असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली. रिषभ पंतनं संघात पुनरागमन केलं. ...
क्रीडा विश्वही त्याला अपवाद ठरले नाही. २०२० या वर्षात अनेक दिग्गजांनी चाहत्यांचा आपला सर्वांचा निरोप घेतला. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांची एक्सिट मनाला चटका लावणारी ठरली. ...
सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. ...