नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
क्विंटन डी' कॉक ( Quinton de Kock) चा झंझावात KKRच्या गोलंदाजांना रोखता आला नाही. रोहित शर्मासह त्यानं रचलेल्या मजबूत पायानंतर मुंबई इंडियन्सला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. ...
Indian Premier League ( IPL 2020) मध्ये गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) पराभव पत्करावा लागला. ...
MI vs KKR Latest News : आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल ...
MI vs KKR Latest News : मॉर्गनच्या नेतृत्वाखाली KKR पहिलाच सामना MI विरुद्ध आज अबु धाबी येथे खेळणार आहे. कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल्टर-नायल याची एन्ट्री होणार आहे. ...