लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

KXIP vs SRH : जगदीशा सुचिथच्या 'Super Catch' नं सामन्याला दिली कलाटणी; SRHचे ७ फलंदाज १४ धावांत माघारी, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs SRH : जगदीशा सुचिथच्या 'Super Catch' नं सामन्याला दिली कलाटणी; SRHचे ७ फलंदाज १४ धावांत माघारी, Video

१२६ धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी SRHला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मनीष पांडे व विजय शंकर यांनी संघाला विजयासमीप नेले होते, परंतु अखेरच्या तीन षटकांत KXIPनं दमदार कमबॅक केले. ...

KXIP vs SRH Latest News : पंजाबनं पळवला हैदराबादच्या तोंडचा घास, प्ले ऑफच्या शर्यतीत विजयाचा चौकार खेचला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs SRH Latest News : पंजाबनं पळवला हैदराबादच्या तोंडचा घास, प्ले ऑफच्या शर्यतीत विजयाचा चौकार खेचला

KXIP vs SRH Latest News : किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि सनराजयर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातला सामना जबरदस्त चुरशीचा झाला. ...

KXIP vs SRH Latest News : विजय शंकरच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs SRH Latest News : विजय शंकरच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला, Video

KXIP vs SRH Latest News : सलग तीन विजय मिळवत आगेकूच करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि सनराजयर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना चुरशीचा झाला आहे. ...

KXIP vs SRH Latest News : शुक्रवारी वडिलांचे झाले निधन अन् शनिवारी तो फलंदाजीला उतरला मैदानावर! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs SRH Latest News : शुक्रवारी वडिलांचे झाले निधन अन् शनिवारी तो फलंदाजीला उतरला मैदानावर!

डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

DC vs KKR Latest News : क्रिकेटसाठी आर्किटेकची नोकरी सोडणारा वरूण चक्रवर्थी आहे तरी कोण? - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : क्रिकेटसाठी आर्किटेकची नोकरी सोडणारा वरूण चक्रवर्थी आहे तरी कोण?

DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय, Play Offच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय, Play Offच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सनी ( Kolkata Knight Riders) पराभवाची चव चाखवली. ...

DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सवर 'वरूण' कृपा; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नोंदवला विक्रम  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सवर 'वरूण' कृपा; दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नोंदवला विक्रम 

आयपीएलमध्ये पाच+ विकेट घेणारा तो तिसरा लेग स्पिनर ठरला. यापूर्वी अॅडम झम्पा ( ६/१९ वि. सनरायझर्स हैदराबाद) आणि अनिल कुंबळे ( ५/५ वि. राजस्थान रॉयल्स) यांनी अशी कामगिरी केली. ...

DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...