लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

SRH vs MI Latest News : सनरायझर्स हैदराबादनं केलं KKRला बाद; एलिमिनेटरमध्ये RCBला भिडणार  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs MI Latest News : सनरायझर्स हैदराबादनं केलं KKRला बाद; एलिमिनेटरमध्ये RCBला भिडणार 

Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातील शर्यात डेव्हिड वॉर्नरच्या टीमनं जिंकली. ...

SRH vs MI: सनरायझर्स हैदराबादचा १० विकेट्स राखून विजय, प्ले ऑफमध्ये प्रवेश - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs MI: सनरायझर्स हैदराबादचा १० विकेट्स राखून विजय, प्ले ऑफमध्ये प्रवेश

मुंबई इंडियन्सवर ( Mumbai Indians) सहज विजय मिळवून SRHनं सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमधील चौथे स्थान पक्के केले. ...

SRH vs MI Latest News : सनरायझर्स हैदराबाद अन् Playoffs यांच्या मार्गात तगडं आव्हान; किरॉन पोलार्डचं वादळ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs MI Latest News : सनरायझर्स हैदराबाद अन् Playoffs यांच्या मार्गात तगडं आव्हान; किरॉन पोलार्डचं वादळ

SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहे ...

PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेनं ( Zimbabwe) तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तान ( Pakistan) संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. ...

SRH vs MI Latest News : संदीप शर्मानं दाखवली 'पॉवर'; मोडला झहीर खानचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs MI Latest News : संदीप शर्मानं दाखवली 'पॉवर'; मोडला झहीर खानचा विक्रम

SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहे ...

SRH vs MI Latest News : रोहित शर्माच्या कमबॅकनं सर्वांच्या भुवया उंचावल्या; MI कर्णधारानं दिले फिटनेस अपडेट्स Video  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs MI Latest News : रोहित शर्माच्या कमबॅकनं सर्वांच्या भुवया उंचावल्या; MI कर्णधारानं दिले फिटनेस अपडेट्स Video 

SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहे ...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2020चे जेतेपद जिंकेल, असे वाटत नाही; इंग्लंडच्या माजी कर्णधारानं सांगितलं कारण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2020चे जेतेपद जिंकेल, असे वाटत नाही; इंग्लंडच्या माजी कर्णधारानं सांगितलं कारण

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं सोमवारी पराभवानंतरही Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफमध्ये तिसरे स्थान पक्के केले. ...

इम्रान खाननं माझ्या घरी ड्रग्सचं सेवन केलं होतं; पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा धक्कादायक दावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खाननं माझ्या घरी ड्रग्सचं सेवन केलं होतं; पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा धक्कादायक दावा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. ...