भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं गुरुवारी क्रिकेट संघ जाहीर केला. विल पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीन या फलंदाजांसह फिरकीपटू मिचेल स्वेप्सन आणि दोन जलदगती गोलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे. ...
फेब्रुवारी 2015मध्ये मोहम्मद नबीकडून कर्णधारपदाची जबाबदारी घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली 56 वन डे सामन्यांत संघानं 36 विजय मिळवले, तर 20 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात रवाना झाले आहेत. जवळपास ९ महिन्यांनी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यासाठी रवाना होत आहे. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १३ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCIनं तगडे संघ निवडले आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20, तीन वन डे व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...