लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विराटनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...

अ‍ॅडलेड कसोटीवर कोरोना व्हायरसचे संकट?; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांनी वाढला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅडलेड कसोटीवर कोरोना व्हायरसचे संकट?; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांनी वाढला

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, तस्मानिया आणि नॉर्दर्न टेरिटरीत यांच्या दक्षिण ऑस्ट्रेलियासोबतच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ...

Shocking : २१ वर्षीय क्रिकेटपटूची आत्महत्या; नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : २१ वर्षीय क्रिकेटपटूची आत्महत्या; नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल?

मार्च २०१८पासून क्रिकेटपासून होता दूर, आगामी ट्वेंटी-२०चषक स्पर्धेसाठीही झाली नव्हती निवड, त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या २१वर्षीय क्रिकेटपटूनं  आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. ...

'विराट कोहलीनं कर्णधारपद सोडावं, ट्वेंटी-20संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याची हिच योग्य वेळ!' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीनं कर्णधारपद सोडावं, ट्वेंटी-20संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याची हिच योग्य वेळ!'

रोहितला टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधार बनवावे, अशी मागणी माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं केली होती. ...

Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पहिल्याच चेंडूवर शाहिद आफ्रिदीचा उडवला त्रिफळा अन् नंतर मागितली माफी!

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शाहिद आफ्रिदीचं व्यावसायिक क्रिकेटमधील कमबॅक फार चांगलं झालेलं नाही. ...

Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Power Surges, Bash Boosts, X factor player, ट्वेंटी-२०त नव्या नियमांचा प्रयोग; १२वा खेळाडू करू शकतो बॅटिंग/बॉलिंग!

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्व नियम आपल्याला माहित आहे, असा दावा करणे सोडा. ...

Video : 'दोन ओव्हरपासून बोलतोय #### जायचंय'; फलंदाजी सोडून पाकिस्तानी खेळाडू पळाला टॉयलेटच्या दिशेनं  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'दोन ओव्हरपासून बोलतोय #### जायचंय'; फलंदाजी सोडून पाकिस्तानी खेळाडू पळाला टॉयलेटच्या दिशेनं 

पेशावर झाल्मी संघानं 9 बाद 170 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कलंदर संघाकडून चांगली सुरुवात झाली. पण... ...

IPL 2020चं आयोजन करून UAE क्रिकेट बोर्ड झालं मालामाल; बीसीसीआयनं दिली तगडी रक्कम! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020चं आयोजन करून UAE क्रिकेट बोर्ड झालं मालामाल; बीसीसीआयनं दिली तगडी रक्कम!

29 मार्च 2020मध्ये होणारी आयपीएल कोरोना व्हायरसच्या काळात दोन वेळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच काळात देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली अन् आयपीएल 2020वरील अनिश्चिततेचं सावट अधिक गडद होत गेलं. ...