लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत. ...

India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं?

India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. ...

India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्.... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्....

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला ...

India Vs Australia : टॉसपूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले, पण का?; Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : टॉसपूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले, पण का?; Video

टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले आणि वर्तुळ करून उभे राहिले. त्यांच्या या कृतीची चर्चा रंगली. ...

India Vs Australia : टीम इंडियाच्या वन डे संघात महत्वाचा बदल, नव्या गोलंदाजाचा समावेश  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : टीम इंडियाच्या वन डे संघात महत्वाचा बदल, नव्या गोलंदाजाचा समावेश 

India Vs Australia : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) गोलंदाज सैनी याला IPL 2020मध्ये दुखापत झाली होती. तरीही त्याचा वन डे संघात समावेश केला गेला. ...

India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार

India Vs Australia :सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला वन डे सामना तासाभरात सुरू होईल. भारतीय वेळेनुसार ९.१० मिनिटांनी या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जाईल. ...

India Tour of Australia : शिखर धवननं शर्ट काढून 'सात समुंदर पार...'वर पृथ्वी शॉसोबत केला डान्स, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : शिखर धवननं शर्ट काढून 'सात समुंदर पार...'वर पृथ्वी शॉसोबत केला डान्स, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सिडनीत दाखल झाले आहेत. ...

इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट

१९९८साली मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.आता २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचे कमबॅक होत आहे. ...