लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

India vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार!

२०२१चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAEत शिफ्ट होणार; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२१चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAEत शिफ्ट होणार; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दावा

२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते. ...

NZ vs PAK : पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंडमधून संपूर्ण संघाला करणार हद्दपार? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : पाकिस्तानचे आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंडमधून संपूर्ण संघाला करणार हद्दपार?

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...

मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई

कसोटी सामन्याच्या पदार्पणात त्यानं ( वि. दक्षिण आफ्रिका) ९३ चेंडूंत शतक झळकावले होते आणि मुबंई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रमही केला आहे. ...

चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी खेळाडू कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे CCTV फुटेज प्रसिद्ध करताना न्यूझीलंड सरकारनं त्यांना देशातून हद्दपार करण्याची वॉर्निंग दिली आहे. ...

Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं 

लंका प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली. ...

गॉड तुसी ग्रेट हो; सचिन तेंडुलकरनं उचलला सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गॉड तुसी ग्रेट हो; सचिन तेंडुलकरनं उचलला सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च!

यापूर्वी तेंडुलकरनं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील 2000 मुलांना त्याचा फायदा होणार आहे. ...

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ५३ सदस्यांच्या संघातील ७ खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ...