इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League).. ...
टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ...
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. ...
जलालाबादजवळ चक खेरे गावात राहणाऱ्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...
टीम इंडियाला वन डे मालिकेत रोहितची उणीव प्रकर्षाने जाणवली असेलच. या दौऱ्यावर वन डे मालिकेत रोहित मैदानावर उतरला नसला तरी त्यानं एक भारी विक्रम नावावर केला आहे. ...