India vs Australia, 3rd Test : भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आधीच माघार घेतली होती. त्यात मोहम्मद शमी, उमेश यादव आणि लोकेश राहुल यांची भर पडली. ...
बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार लोकं उपस्थित होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. ...
New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...
अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. ...