प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ...
दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे. ...
शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे. ...