सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. ...
यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...