शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली. ...
Nashik: महापालिका तब्बल आठ वर्षांनंतर वृक्ष गणना करणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे. ...
आजमितीला २१० पैकी १७३ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. गतवेळी हेच प्रमाण १५३ कोटी इतके होते. गतवेळेच्या तुलनेत यंदा सरप्लस असलो तरी मार्च अखेरपर्यंत ३७ कोटी वसूल करावे लागणार आहे ...