लाईव्ह न्यूज :

default-image

सुयोग जोशी

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

वाशी मार्केट येथे मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिलेला शब्द सरकारने पाळावा. ...

नाशकात लवकरच धावणार ई बसेस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात लवकरच धावणार ई बसेस

बस डेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी 14 कोटी खर्च येईल. ...

दिव्यांग भवन उद्घाटन अन प्रहार संघटनेचे आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग भवन उद्घाटन अन प्रहार संघटनेचे आंदोलन

महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी मनपा प्रवेशद्वारावर आंदोलन केले. ...

Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashilk: उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सिंहस्थ कामांना येणार गती

Nashilk: राज्यातील पहिल्या वातानुकुलित बसस्थानकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता सिंहस्थ कामांना गती मिळणार असून सद्यस्थितीत महापालिकेकडून ११ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे. ...

संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहे ...

महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे.  ...

Nashik: मनपाच्या अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मनपाच्या अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर

Nashik News: सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली. ...