हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे. ...
येथील शासकीय विश्रामगृहा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदाेलन केले. ...