जिल्ह्यातील शहरं व गांवखेडी पाेलीओ मुक्त करण्यासाठी जिल्ह्याभरात १० डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण माेहीम हाती घेण्यात आली आहे. ... उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत आज दिले. ... जिल्ह्यात या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे ... ९ डिसेंबरला अनेक खटले निकाली निघण्याची शक्यता ... अभाविपचे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचनेवरून वाद ... या कार्यक्रमास अनुसरून एड्स विषयावर चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. ... अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पुर्तता न झालेल्या मागण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. ... राज्य शासनाने "जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा" या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. ...