शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले. ...