लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतनधारकांचे वेतन आता ई- कुबेर प्रणालीद्वारे होणार जमा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतनधारकांचे वेतन आता ई- कुबेर प्रणालीद्वारे होणार जमा

याद्वारे एप्रिलपासून निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनविषयक लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाने सांगितले. ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे शहरातील बँकांमध्ये जनजागृती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे शहरातील बँकांमध्ये जनजागृती

जनजागृती करून खातेदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्ते पदी किरण सोनावणे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्ते पदी किरण सोनावणे

साेनावणे यांची शिंदे सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मुंबईकडून अनगांवमधील जल जाेडणीचे काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईकडून अनगांवमधील जल जाेडणीचे काम रखडल्याने ग्रामस्थ त्रस्त

येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल, असे भिवंडीतील विकास कामांच्या आढाव्य प्रसंगी उघड झाले. ...

गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत माजिवड्याला मतदार जनजागृती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत माजिवड्याला मतदार जनजागृती

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले. ...

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या गावपाड्यांना तीन वर्षाच्या तुलनेत अधिक ३० टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या गावपाड्यांना तीन वर्षाच्या तुलनेत अधिक ३० टँकरने पाणी पुरवठा

शहापूर तालुक्याला गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक ३० टँकरने यंदा पाणी पुरवठा हाेत आहे. त्यानुसार मुरबाड, भिवंडी, अंबरनाथच्या गावपाड्यात अत्यल्प टंचाई दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

‘माझे आरोग्य माझा हक्क’ या घोषवाक्याव्दारे जागतिक आरोग्य दिन! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘माझे आरोग्य माझा हक्क’ या घोषवाक्याव्दारे जागतिक आरोग्य दिन!

खरेच माझे आरोग्य उत्तम राखणे हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मला मिळवून देणे हे शासनाचे धोरण आहे. ...

भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या राहनाळ जि.प. शाळेची मतदान जनजागृती रॅली

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले. ...