लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: संसारातील संकटांवर केली तिने मात; पण ‘किडनी फेल’च्या संकटापुढे टेकले हात!

Washim News: घरी अठराविश्व दारिद्रय, मोलमजूरी करणाऱ्या घरधन्याची कमाई तरी काय असणार? पण त्या माऊलीने थोड्याथोडक्या पैशांतून संसार सावरला, संसारातील संकटांवर तिने लिलया मात केली. ...

‘काैशल्य’च्या सहायक आयुक्ताकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘काैशल्य’च्या सहायक आयुक्ताकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल

न्यायालयात ‘चार्जशिट’ दाखल होणार ...

दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन

मुस्लिम कब्रस्तान जवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह आढळून आला. ...

शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ

महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यातुलनेत हाती पडणारा पगार पुरेनासा झाला आहे. ...

५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती

पोलिस-जनता सलोखा कार्यक्रम ...

वाशिममध्ये भाजपाचे ‘सत्यमेव जयते’ आंदोलन; बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत ‘मविआ’चा निषेध - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये भाजपाचे ‘सत्यमेव जयते’ आंदोलन; बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत ‘मविआ’चा निषेध

यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. ...

पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित

पूर्वी १६७.९ कोटी रुपयांचा आराखडा आता २३०.६५ कोटी रुपयांची वाढ केल्याने एकूण ३९७.७४ कोटींचा झाला आहे. त्यातून होणारी कामे दर्जेदार असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा सभेत दिले. ...

४० हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पेन्शनपासून वंचित; शासनाची उदासिनता - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४० हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पेन्शनपासून वंचित; शासनाची उदासिनता

२००५ पूर्वी नियुक्ती मिळूनही फायदा नाही, शासकीय सेवेत २००५ पूर्वी रुजू झालेल्या सर्वच विभागांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. ...