लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

वाशिम : जिल्ह्यातील आमखेडा (ता.मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएससी.ॲग्री’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुंज येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ... ...

तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या तथा सध्या ६० ते ६३ वर्षे वय असलेल्या या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणून भेटीगाठीचा सोहळा शाळा प्रशासनानेच आयोजित केला, हे विशेष. ...

मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के

अपंगत्वाच्या टक्केवारीत गोंधळ : दिव्यांगांची संघटना आक्रमक ...

दरोडा पडण्यापूर्वीच दरोडेखोर पोलिसांच्या तावडीत, तिघांना अटक; एक फरार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दरोडा पडण्यापूर्वीच दरोडेखोर पोलिसांच्या तावडीत, तिघांना अटक; एक फरार

शेलू खडसे (ता.रिसोड) मार्गावरील तलाव कट्ट्यावर १५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास रिसोड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. ...

पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू

अनंत अशोक रामटेके हे पोळा सणाच्या दिवसापासून बेपत्ता होते. कुटूंबिय, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला ...

पोळा अन् सण झाले गोळा; 'सर्जा-राजा'ची खांदेमळण, आज आवतन, उद्या जेवण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोळा अन् सण झाले गोळा; 'सर्जा-राजा'ची खांदेमळण, आज आवतन, उद्या जेवण

लाडक्या बैलांना आंघोळ घालून तूप अन् हळदीने मालिश ...

वाहिन्यांवरील १६४ आकडे हटविले; वीज चोरांचे धाबे दणाणले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहिन्यांवरील १६४ आकडे हटविले; वीज चोरांचे धाबे दणाणले

महावितरणची धडक कारवाई : ११६० हॉर्स पॉवरचा भार झाला कमी ...

वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता

कावडधाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले ...