लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अंगावर रक्त, कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीने गूढ वाढले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अंगावर रक्त, कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीने गूढ वाढले

ऐन अमावास्याच्या रात्री उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरात जादू टोण्याची चर्चा ...

तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले

आरोपी परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक ऑनलाइन हॉलतिकिटे मिळवायचे. त्यातून काहींना संपर्क साधयचे ...

छत्रपती संभाजीनगरच्या रत्यावर पोलिसच पोलीस; तब्बल ७ हजार २७० पोलिस तैनात,कारण काय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या रत्यावर पोलिसच पोलीस; तब्बल ७ हजार २७० पोलिस तैनात,कारण काय?

१४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर एकूण दिवस ४ बंदोबस्तास- ७ हजार २७० पोलिसांचा बंदोबस्त ...

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वेग कमी होताच पाठीमागून बसची धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वेग कमी होताच पाठीमागून बसची धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

हर्सूल रस्त्यावरील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला; दहा दिवसांपासून नवा रस्ता चौकोनी आकारात खोदून ठेवलेला ...

धक्कादायक! तलाठी परीक्षेत केंद्रावरील कर्मचारी उत्तरे पुरविण्यासाठी घेतात तीन लाख रुपये - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! तलाठी परीक्षेत केंद्रावरील कर्मचारी उत्तरे पुरविण्यासाठी घेतात तीन लाख रुपये

शहरात दुसऱ्यांदा धक्कादायक प्रकार, जवळपास सातजणांचे रॅकेट ...

अवघ्या पंधरा मिनिटांत एसबीआयचे एटीएम सेंटर रोख रक्कमेसह जळून खाक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या पंधरा मिनिटांत एसबीआयचे एटीएम सेंटर रोख रक्कमेसह जळून खाक

कटकट गेट परिसरातील पेट्रोलपंपापासून २०० मिटर अंतरावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. ...

ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर

सिडको पोलिसांनी दुचाकी चोर अटकेत, तीन दुचाकी जप्त ...

खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह

वेदांतनगर पोलिस पुढील तपास करत आहेत ...