लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

दुसऱ्या लग्नानंतर आई बेपत्ता; १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे केले अत्याचार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या लग्नानंतर आई बेपत्ता; १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे केले अत्याचार

सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने प्रकरण ठाण्यात- मुलीने दिली तक्रार ...

'काळ आला होता, पण..; सीटबेल्टमुळे वाचले महिलेचे प्राण, बसला धडकताच उघडली एअर बॅग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'काळ आला होता, पण..; सीटबेल्टमुळे वाचले महिलेचे प्राण, बसला धडकताच उघडली एअर बॅग

क्रांती चौकात सकाळी सिग्नल सुरू न झाल्याने कार, सिटी बसचा अपघात ...

वडिलांनी 'लिव्ह-इन'मधील मुलीला शोधून काढत बळजबरी घरी नेले, लिहून घेतली सुसाइड नोट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलांनी 'लिव्ह-इन'मधील मुलीला शोधून काढत बळजबरी घरी नेले, लिहून घेतली सुसाइड नोट

शाळेपासून प्रेम, १९ व्या वर्षीच घेतला लिव्ह-इन मध्ये राहण्याचा निर्णय, कुटुंबाने शोध घेऊन गाठले, मुलाला मारहाण करुन मुलीला पळवून नेले ...

पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन

सिनेस्टाईल चोर सिडको पोलिसांकडून अटकेत, फायनान्स कंपनीत चोरीचे सोने ठेवून घ्यायचे कर्ज ...

मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

आंदोलकांच्या पाणी आमच्या हक्काचे, नगर- नाशिक तुपाशी-मराठवाडा उपाशी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले. ...

याला म्हणतात 'हात की सफाई'; केवळ पॉलिस्टर रुमालाने तोडला कडीकोयंडा, २२ लाख लंपास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याला म्हणतात 'हात की सफाई'; केवळ पॉलिस्टर रुमालाने तोडला कडीकोयंडा, २२ लाख लंपास

जालाननगरमधून २२ लाख रोख चोरणारा ४८ तासांत अटकेत, सीसीटीव्ही फुटेजवरून खबऱ्याने ओळखले ...

छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कामासाठी येणाऱ्या पाेलिसांसाठी स्वतंत्र विश्रामगृह उभारणार 

पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, लवकरच होणार निधीची घोषणा ...