लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण

परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव तरुणाच्या मागे लागला. ...

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा, ...

प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

राजकीय हस्तक्षेपामुळे संदीप पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा ...

फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न ...

तलाठी परीक्षेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड नऊ महिन्यांनी जेरबंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी परीक्षेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड नऊ महिन्यांनी जेरबंद

मिल कॉर्नर परिसरात फिरतानाच ठोकल्या बेड्या ...

अट बारावी उत्तीर्ण, आले ५५ % पदव्युत्तर; पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या कष्टांची पराकाष्ठा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अट बारावी उत्तीर्ण, आले ५५ % पदव्युत्तर; पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या कष्टांची पराकाष्ठा

नाेकऱ्यांची वानवा; बी.टेक., एल.एल.एम., एम.एस्सी., बी.फार्म, एम.बी.ए. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पाेलिस चालक पदासाठी अर्ज ...

सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट वाहनाने उडविलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याची मृत्यूशी झुंज थांबली, मुजोर चालक अद्यापही पसार

अतिवेगाचा आणखी एक बळी, अपघाताच्या पाच दिवसांनंतर मुजोर चालक अद्यापही पसार ...

तीन मृत्यूनंतर अखेर पीडब्ल्यूडीला जाग; आकाशवाणी, अमरप्रीत चौकात मोठे गतिरोधक टाकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन मृत्यूनंतर अखेर पीडब्ल्यूडीला जाग; आकाशवाणी, अमरप्रीत चौकात मोठे गतिरोधक टाकले

लोकमत पाठपुरावा: आता वाहनांच्या गतीवर येणार मर्यादा ! दोन्ही बाजूने चार गतिरोधक ...