लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुमित डोळे

‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू करा : पाेलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांचे आदेश ...

साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने; आरोपींची ने-आण करण्यासाठी वाहनांची प्रतीक्षा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने; आरोपींची ने-आण करण्यासाठी वाहनांची प्रतीक्षा

४० टक्के वाहने द्यावी लागतात अन्य विभागांच्या कामकाजासाठी, ७५ वाहनांची गरज ...

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

शेअर मार्केटद्वारे महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष, संतप्त ठेवीदारांची पाेलिस आयुक्तालयात धाव ...

छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश ...

गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी

काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता. ...

रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची कठोर भूमिका, गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रत्येक चौक, सिग्नलवर तृतीयपंथीयांनी हैदोस माजवला आहे. ...

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता ...