लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून

प्रेमविवाहानंतर सारे शांत झाल्याचे वाटले; तीन महिन्यानंतर अचानक सासरे, मेव्हण्याने हल्ला करून तरुणाला संपवले ...

देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  ...

मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मायक्रोसॉफ्ट गडबडले; विमाने रद्द झाल्याने पर्यटनासह विधी, व्यापार, उद्योग क्षेत्रास फटका

शुक्रवारी सकाळीच मायक्रोसाॅफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगाला मोठा धक्का बसला. आयटी कंपन्यांसह बँक, शेअर मार्केट व विमान सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ...

पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, त्यालाही त्रास; पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, त्यालाही त्रास; पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा

नांदण्यासाठी ५ लाखांची अट, सोबत घर नावावर करण्याची घातली अट ...

'पैसे घेऊन चहा प्यायला या', सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पैसे घेऊन चहा प्यायला या', सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक

गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या २६ वर्षीय सरपंच तरुणीसह तिचा पती अटकेत, एसीबीची कारवाई ...

समृद्धी महामार्गावर भलतेच धाडस; हातात पिस्तूल घेऊन गावगुंडांनी बनवले रील्स - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर भलतेच धाडस; हातात पिस्तूल घेऊन गावगुंडांनी बनवले रील्स

जिन्सीतील पाच गावगुंडांना इन्स्टाग्राम रील नडले, घेऊन गेले थेट तुरुंगात ...

प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिकाने संपवले जीवन, दोन पानी ‘नोट’मध्ये नेत्याचे नाव आढळले

चार दिवसांपूर्वी झाले होते बेपत्ता, एका नेत्याच्या नावाचा उल्लेख ...

खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश, उद्योजकाचे तब्बल १०६ तोळे सोने नेले चोरुन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश, उद्योजकाचे तब्बल १०६ तोळे सोने नेले चोरुन

उच्चभ्रु वसाहत एन-१ मध्ये चोरांचा प्रताप, छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोड्यांचे सत्र थांबेना ...