लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
Video: 'आता टीकाटिपण्णी नाही, पुन्हा एखादे भूत मागे लागेल'; अब्दुल सत्तारांचे कानावर हात  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: 'आता टीकाटिपण्णी नाही, पुन्हा एखादे भूत मागे लागेल'; अब्दुल सत्तारांचे कानावर हात 

खा. संजय राऊत यांना काल जामीनावर अधिक बोलणे टाळले ...

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी ...

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; राहुल गांधींनी यावर बोलावे, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; राहुल गांधींनी यावर बोलावे, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

गुजरात निवडणुकीनंतर देशातील धार्मिक स्वातंत्र्य नष्ट होईल प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले भाकीत ...

'फोटोजीवी' कार्यकर्त्याच्या स्टेजवर उचापती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दाखवली जागा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'फोटोजीवी' कार्यकर्त्याच्या स्टेजवर उचापती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दाखवली जागा

माजी मुख्यमंत्री आ. अशोल चव्हाण यांचे भाषण सुरु होताच पांढरे कपडे घातलेला एक कार्यकर्ता हळूच स्टेजवर आला. ...

खरंच पुन्हा ठाकरे गटात जाणार?; सुषमा अंधारेंच्या दाव्यावर संजय शिरसाट काय म्हणाले बघा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच पुन्हा ठाकरे गटात जाणार?; सुषमा अंधारेंच्या दाव्यावर संजय शिरसाट काय म्हणाले बघा

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावात एक दावा करून खळबळ उडवून दिली आहे. ...

सत्तेतून तडीपार झाल्याने 'त्यांचे' मानसिक संतुलन बिघडले; सत्तारांनी टीकाकारांना सुनावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तेतून तडीपार झाल्याने 'त्यांचे' मानसिक संतुलन बिघडले; सत्तारांनी टीकाकारांना सुनावले

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले ...

औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. ...