लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.  ...

'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

भीमजयंती : 'बोधिसत्व' फेसबुक पेजच्या माध्यमातून महिनाभर ऑनलाईन भीमजयंती ...

शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार

राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये ...

तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : उदयोन्मुख गायकाचा कवालीतून शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांवर प्रकाश ...

देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे

‘जेईई’च्या अभ्यासातील बौद्धिक व मानसिक अडचणी काही विद्यार्थी ‘क्योरा’ या वेबसाईटवर मांडतात. औरंगाबादच्या सनी धोंडकर याने या अडचणीवर तो कशी मात करतो, हे सांगितले. ...

देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे

देशभरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ मेन्स व अ‍ॅडव्हान्स ही एकच प्रवेश परीक्षा आहे. ...

या शिक्षकाच्या हातात आहे कला; रंगीत खडूंच्या सहाय्याने बोर्डवरच रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :या शिक्षकाच्या हातात आहे कला; रंगीत खडूंच्या सहाय्याने बोर्डवरच रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र 

शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त बोर्डवर रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ...

एकच उपाय, पदाधिकाऱ्यांनो राजीनामे द्या ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकच उपाय, पदाधिकाऱ्यांनो राजीनामे द्या !

धुमसता कचरा : कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार या प्रश्नाने चिंताग्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कचराकोंडीसंदर्भात त्यांची मते जाणून घेतली.  ...