‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने नागपुरातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
सर्दी, खोकला, ताप या लक्षणांच्या ‘एच३एन२’ विषाणूने चिंता वाढवली असताना आठवड्याभरात पहिल्यांदाच कोरोनाचा ८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
Nagpur News नागपूरचे तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत ते ३६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हापासून बचावाच्या उपाययोजना आतापासूनच करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
Nagpur News व्हायरल इंफेक्शन साधारणत: तीन-चार दिवसांचे राहायचे. मात्र, हल्ली याचा कालावधी वाढल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे इंफेक्शन प्रामुख्याने ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत असल्याचे पुढे आले आहे. ...