सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.Read more
वाटेल तो त्याग सहन करण्याची तयारी, एक अद्भुत उत्साह, अनोखी ऊर्जा, स्वयशिस्तीचा अभिनव परिचय भीमसैनिकांनी या परिक्रमेत घडविला. या घटनेच्या आधी आंबेडकरी जनतेचे सांडलेले रक्त, घरादारांची झालेली राखरांगोळी, आयाबहिणींची जातीयवाद्यांनी लुटलेली अब्रू, आंबेडक ...
सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चिली जाणारी मालिका म्हणून भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिले जाते. आज भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघापेक्षा काकणभर सरस आहे. कांगारूंना भारताचा दौरा अशात तेवढा सोपा राहिला नाही. परंतु, एक काळ तेव्हा क्रिकेट विश्वात कांगा ...
खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दो ...
काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 4 राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आले. यात निर्मला सीतारमण, धर्मेद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. जाणून घेऊ काय आहेत यांची वैशिट्य. ...
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. ...